• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेगाव-रांजणगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामस्थांची तातडीने दुरुस्तीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
गणेगाव-रांजणगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामस्थांची तातडीने दुरुस्तीची मागणी
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

शिरूर, दि. ७ मे २०२६ (प्रतिनिधी) – प्रजीमा ५२ अंतर्गत हिवरे – गणेगाव खालसा – रांजणगाव – शिरूर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवासी, शेतकरी, नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात गणेगाव खालसा ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसह इतर वाहनांचे नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

RelatedPosts

पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न

स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ

याबाबत शाखा अभियंता श्रीपाद बलशेतवार यांनी दूरध्वनीवरून माहिती देताना सांगितले की, “सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम करता आले नाही. मात्र, महिनाभरात निधी उपलब्ध होऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाईल.”

ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.

Previous Post

भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष : संग्रामसिंह देशमुख

Next Post

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

Related Posts

पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न

May 7, 2026
1
स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
ताज्या घडामोडी

स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

May 7, 2026
2
१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ
ताज्या घडामोडी

१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ

May 7, 2026
6
मंठा पंचायत समितीचे अधिकारी जोमात, सर्वसामान्य जनता कोमात!

रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार उघड; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप

5
भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष : संग्रामसिंह देशमुख
ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टी ही कोणाची मक्तेदारी नसून कार्यकर्त्यांचा पक्ष : संग्रामसिंह देशमुख

May 7, 2026
9
Next Post
महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

ताज्या बातम्या

पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न

पिंगळी येथे भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ उत्साहात संपन्न

May 7, 2026
स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

स्व. शंकर साटपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

May 7, 2026
१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ

१७ वर्षांनंतर साळगावात अवतरली लक्ष्मी; हिरण्यकेशीच्या तीरावर भक्ती आणि निसर्गाचा सुंदर मिलाफ

May 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In