• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कजगाव–पारोळा रस्त्यावर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी; अपघातात मोठे नुकसान, जीवितहानी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
कजगाव–पारोळा रस्त्यावर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी; अपघातात मोठे नुकसान, जीवितहानी टळली
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

भडगाव | प्रतिनिधी

कजगाव ते पारोळा रस्त्यावर सुरू असलेल्या संथ गतीतील कामामुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आज एका ट्रॅक्टरचा अपघात घडला. ट्रॅक्टर अचानक घसरून खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

RelatedPosts

पद्मावती माध्यमिक विद्यालय वनकुसवडेचा १००% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

८ वा वेतन आयोग: पगारवाढीबाबत निर्णयाची प्रतीक्षा; कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांमध्ये उत्सुकता वाढली

पाथरीत 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध; निषेध मोर्चा काढून SDM यांना निवेदन सादर

रस्त्याचे काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर मुरूम व मातीचा भराव टाकून रस्ता उंच करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या कडेला सुरक्षा कठडे किंवा आवश्यक सुरक्षितता व्यवस्था नसल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाळा जवळ आल्याने हा कच्चा भराव वाहून जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता व सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Vilas Patil
Previous Post

पद्मावती माध्यमिक विद्यालय वनकुसवडेचा १००% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Related Posts

पद्मावती माध्यमिक विद्यालय वनकुसवडेचा १००% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

पद्मावती माध्यमिक विद्यालय वनकुसवडेचा १००% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

May 8, 2026
0
८ वा वेतन आयोग: पगारवाढीबाबत निर्णयाची प्रतीक्षा; कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांमध्ये उत्सुकता वाढली
ताज्या घडामोडी

८ वा वेतन आयोग: पगारवाढीबाबत निर्णयाची प्रतीक्षा; कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांमध्ये उत्सुकता वाढली

May 8, 2026
27
पाथरीत 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध; निषेध मोर्चा काढून SDM यांना निवेदन सादर
ताज्या घडामोडी

पाथरीत 4 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराचा तीव्र निषेध; निषेध मोर्चा काढून SDM यांना निवेदन सादर

May 8, 2026
13
ताज्या घडामोडी

कन्नड तालुक्यात 13 लाख 25 हजारांचा सरकारी आंबा लिलाव; नरसिंगपूर आमराईला उच्चांकी भाव

May 8, 2026
15
माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग
ताज्या घडामोडी

माहे डिसेंबर २०२६ च्या माहूर नगर पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले; राजकीय हालचालींना वेग

May 8, 2026
54
अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ
ताज्या घडामोडी

अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांवर घातला विघ्न; मंडपांचे नुकसान, वराडी मंडळींची तारांबळ

May 8, 2026
11

ताज्या बातम्या

कजगाव–पारोळा रस्त्यावर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी; अपघातात मोठे नुकसान, जीवितहानी टळली

कजगाव–पारोळा रस्त्यावर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी; अपघातात मोठे नुकसान, जीवितहानी टळली

May 8, 2026
पद्मावती माध्यमिक विद्यालय वनकुसवडेचा १००% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पद्मावती माध्यमिक विद्यालय वनकुसवडेचा १००% निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

May 8, 2026
८ वा वेतन आयोग: पगारवाढीबाबत निर्णयाची प्रतीक्षा; कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांमध्ये उत्सुकता वाढली

८ वा वेतन आयोग: पगारवाढीबाबत निर्णयाची प्रतीक्षा; कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांमध्ये उत्सुकता वाढली

May 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In