• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

औंढा नागनाथ येथील राजीव गांधी उर्दू हायस्कूलचा दहावीचा निकाल 89.85 टक्के

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

औंढा नागनाथ येथील महंमद इसाक पटेल मेमोरियल एज्युकेशन सोसायटी, जवळा बाजार संचलित राजीव गांधी उर्दू हायस्कूलचा इयत्ता दहावीचा फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचा निकाल 89.85 टक्के लागला असून शाळेच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेसाठी शाळेतील एकूण 69 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

गुणवंत विद्यार्थी

  • सय्यद खंसा गजाली नुर – 86.40%
  • मोहम्मद फुरखान अश्रफी मोहम्मद दस्तगीर – 81.80%
  • शेख अरीबा बेगम शेख सलीम – 76.60%
  • शेख उम्मे ऐमन समीयोधीन – 76.00%

तसेच शेख जोफीशा माहिन सलीम (74.20%), तनजीला फातेमा रज्जाक (74.20%), काजी अम्मार अफजलोद्दीन (72.80%), अन्सारी मोहम्मद खुजैमा साजीदअख्तर (72.40%), अलनिसा शेख जुनेद (71.40%), नदाफ फैजान वजीर (71.40%), खान बुशरा फातेमा गफ्फार (71.40%), शेख इखरा फातेमा शेख असरार (69.40%) आणि सय्यद अदीबा बशीर (60.20%) यांनीही यश संपादन केले.

या निकालात विशेष प्राविण्यासह 4 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 15 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 29 विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत 14 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शेख फरीद उर्फ मुनीर पटेल, उपाध्यक्ष मुजीब अहमद, सचिव मोहम्मद अजमल पटेल, कोषाध्यक्ष मोहम्मद फैसल पटेल, मुख्याध्यापक अब्दुल मन्नान तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

कजगाव–पारोळा रस्त्यावर ट्रॅक्टर खड्ड्यात पलटी; अपघातात मोठे नुकसान, जीवितहानी टळली

Next Post

मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाला ज्वाला धोटे यांची भेट

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाला ज्वाला धोटे यांची भेट

मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाला ज्वाला धोटे यांची भेट

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In