• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बुडणाऱ्या मित्राला वाचवताना युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

माळशिरस : प्रतिनिधी

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या पानिव (ता. माळशिरस) येथील युवकाचा नीरा उजवा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आकाश सतीश मदने (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे.

RelatedPosts

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

जातीच्या दाखला वेळेवर द्या अन्यथा रिपाइं तर्फे आंदोलन-सैदप्पा झळकी

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश मदने व त्याचे चार मित्र बुधवारी दि. ६ मे रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निकमवाडी येथील नीरा उजवा कालवा परिसरात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यापैकी एक मित्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात बुडू लागला. प्रसंगावधान राखत आकाशने तात्काळ पाण्यात उडी घेत मित्राला सुरक्षित बाहेर आणले. मात्र, स्वतःचा जीव धोक्यात घालून मित्राला वाचवणारा आकाश पाण्याच्या प्रवाहात दमल्याने बुडाला.

घटनेची माहिती मिळताच पानिव परिसरातील तसेच आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र आकाशचा शोध लागला नाही. अखेर गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान ७७ चौकी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला.

आकाशच्या दुर्दैवी निधनामुळे पानिव गावात शोककळा पसरली असून अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post

बुडणाऱ्या मित्राला वाचवताना युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

कै. शहाजीराव काकडे प्रशाला, ढोराळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Related Posts

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी
ताज्या घडामोडी

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

May 9, 2026
1
जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल
ताज्या घडामोडी

जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

May 9, 2026
4
जातीच्या दाखला वेळेवर द्या अन्यथा रिपाइं तर्फे आंदोलन-सैदप्पा झळकी
ताज्या घडामोडी

जातीच्या दाखला वेळेवर द्या अन्यथा रिपाइं तर्फे आंदोलन-सैदप्पा झळकी

May 9, 2026
1
म. ना. बरोरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; स्नेहल उमवणे ठरली तालुक्याचा अभिमान
ताज्या घडामोडी

म. ना. बरोरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; स्नेहल उमवणे ठरली तालुक्याचा अभिमान

May 9, 2026
1
सर्वांसाठी तळमळीने झटणारे युवा नेतृत्व : अक्षय भैय्या मुंदडा
ताज्या घडामोडी

सर्वांसाठी तळमळीने झटणारे युवा नेतृत्व : अक्षय भैय्या मुंदडा

May 9, 2026
3
रिसोड तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित
ताज्या घडामोडी

रिसोड तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित

May 9, 2026
8
Next Post

कै. शहाजीराव काकडे प्रशाला, ढोराळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

कुडाळ-मालवण तालुक्याच्या खरीप पूर्वतयारीचा आढावा; आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

कुडाळ-मालवण तालुक्याच्या खरीप पूर्वतयारीचा आढावा; आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

May 9, 2026
गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

May 9, 2026
जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

May 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In