• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै. शहाजीराव काकडे प्रशाला, ढोराळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

ढोराळे : प्रतिनिधी

शिवशक्ती बहुउद्देशीय सेवा संस्था, जामगाव संचलित कै. शहाजीराव काकडे प्रशाला, ढोराळे या प्रशालेने इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

RelatedPosts

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

जातीच्या दाखला वेळेवर द्या अन्यथा रिपाइं तर्फे आंदोलन-सैदप्पा झळकी

यामध्ये समर्थ बाबासाहेब काकडे याने ८७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. श्रेयश शशिकांत काकडे याने ८४ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर ऋतुराज आबासाहेब सर्वदे याने ८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या घवघवीत यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रामस्थ तसेच सारथी न्यूज परिवारातर्फे पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Previous Post

बुडणाऱ्या मित्राला वाचवताना युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

एमआरपी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्यव्यापी जनआंदोलन; ११ मे रोजी निवेदन मोहीम

Related Posts

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी
ताज्या घडामोडी

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

May 9, 2026
1
जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल
ताज्या घडामोडी

जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

May 9, 2026
4
जातीच्या दाखला वेळेवर द्या अन्यथा रिपाइं तर्फे आंदोलन-सैदप्पा झळकी
ताज्या घडामोडी

जातीच्या दाखला वेळेवर द्या अन्यथा रिपाइं तर्फे आंदोलन-सैदप्पा झळकी

May 9, 2026
1
म. ना. बरोरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; स्नेहल उमवणे ठरली तालुक्याचा अभिमान
ताज्या घडामोडी

म. ना. बरोरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; स्नेहल उमवणे ठरली तालुक्याचा अभिमान

May 9, 2026
1
सर्वांसाठी तळमळीने झटणारे युवा नेतृत्व : अक्षय भैय्या मुंदडा
ताज्या घडामोडी

सर्वांसाठी तळमळीने झटणारे युवा नेतृत्व : अक्षय भैय्या मुंदडा

May 9, 2026
3
रिसोड तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित
ताज्या घडामोडी

रिसोड तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित

May 9, 2026
8
Next Post
एमआरपी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्यव्यापी जनआंदोलन; ११ मे रोजी निवेदन मोहीम

एमआरपी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्यव्यापी जनआंदोलन; ११ मे रोजी निवेदन मोहीम

ताज्या बातम्या

कुडाळ-मालवण तालुक्याच्या खरीप पूर्वतयारीचा आढावा; आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

कुडाळ-मालवण तालुक्याच्या खरीप पूर्वतयारीचा आढावा; आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

May 9, 2026
गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

गौरी गोविंद पौळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; ९४ टक्के गुणांची चमकदार कामगिरी

May 9, 2026
जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

जिद्द आणि मेहनतीचे फळ! रिक्षाचालकाच्या कन्येची गगनभरारी; येणेगुरच्या कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाचा ९५.७१% निकाल

May 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In