• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल किशोर पाटील यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल किशोर पाटील यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

२५ वर्षे सातत्याने समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव

| प्रतिनिधी
पाताळगंगा (खोपोली), दि. ८ मे

पत्रकार मित्र संघ व मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात लायन्स क्लब खालापूरचे अध्यक्ष Kishor Patil यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा सोहळा पेण येथील Pen Education Society सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या किशोर पाटील यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विविध CSR निधीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम तसेच गरजू नागरिकांना मदत अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती Vaikunth Patil, देश विदेश टाइम्सचे संपादक व महाराष्ट्र रत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष Sachin Salunkhe, मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक व उपाध्यक्ष Kalpesh Shinde, रोहा तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा Pritam Patil, वॉरियर कराटे अकॅडमीचे अध्यक्ष Sihan Mane तसेच पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. Mangesh Nene यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: Kashinath Jadhav
Previous Post

सावरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची शिवसेनेची जोरदार मागणी

Next Post

रिसोड तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
9
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
14
Next Post
रिसोड तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित

रिसोड तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In