• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची शिवसेनेची जोरदार मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
सावरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची शिवसेनेची जोरदार मागणी
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. तसेच पीडित कुटुंबाला शिवसेना पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीस लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

सावरगाव येथे 10 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील नराधम आरोपीस कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी तीव्र मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
या घटनेनंतर सावरगावसह परिसरातील शिवसैनिकांनी तीव्र भावना व्यक्त करत दोषींना कोणतीही दया न दाखवता जलदगती न्यायालयामार्फत कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख राजन साळवी साहेब यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पीडित कुटुंबाच्या पाठी शिवसेना भक्कम पणे उभी राहील. आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहे.

“आज एका निष्पाप मुलीवर अत्याचार झाला आहे, उद्या अशी घटना दुसऱ्या कोणाच्या घरात घडू नये यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे,” अशी भावना शिवसेना जिल्हाध्यक्ष नारायण गव्हाणकर साहेब यांनी व्यक्त केली आहे.
संपूर्ण शिवसेना एक परिवार म्हणून या कुटुंबाच्या पाठीमागे उभा आहे. असा शब्द शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनीही दिला आहे.
संपूर्ण जिल्हाभरातून या घटनेचा निषेध होत असून पीडित मुलीला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशीच अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या वतीने 11000 रु आर्थिक मदत पीडित कुटुंबाला देण्यात आली.

मा.आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख नारायणरावजी गव्हाणकर, जिल्हाप्रमुख पांडे गुरुजी,महिला जिल्हाप्रमुख उषाताई विर्क, मा. जिप.सदस्य बाळासाहेब तायडे, डॉ अशोक ओळंबे,शिवसेना जिल्हा समन्वयक प्रणव तायडे पाटील,तालुका प्रमुख बाळू बगाडे,
निलेश तोताराम कापकर
पातूर उप तालुका प्रमुख
सागर रामेश्वर लाड, सावरगाव पंचायत समिती प्रमुख, प्रमोद चोंढकर
सावरगाव पंचायत समिती उपप्रमुख
शंकर जाधव सावरगाव शाखा अध्यक्ष
राधेश्याम राठी, सावरगाव सरपंच
अजय राठी, जानू जाधव सागर बिल्लेवार महिला तालुका संगीता इंगळे,शिवसेना उपतालुका प्रमुख कैलास कचाले, मा.सरपंच देवराव हातोले,तालुका संघटक प्रल्हाद मदने, मळसुर सर्कल प्रमुख संपत राठोड , मळसुर शाखा प्रमुख बाळू पांडे,योगेश ताले, सूरज ताले,सुभाष पाटील,रमेश ताले इत्यादी.

Previous Post

स्वामी मुक्तानंद विद्यालयाची विद्यार्थिनी प्राप्ती योगेश माळोकर बोर्डात प्रथम!

Next Post

श्रीमती जीटीपी कन्या हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन

Related Posts

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
63
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
26
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
10
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
5
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
23
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
161
Next Post

श्रीमती जीटीपी कन्या हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In