• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पैशांच्या देवाण-घेवाणीतून तरुणास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील आंबा-तांडा येथे हातउसने दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणास दोन जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भरत साळुंखे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान

श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल

राजुरा-बामणी मार्गावरील वर्धा नदी पुलावरून महिलेची उडी; उपचार सुरू

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायमल पोलाद राठोड (रा. आंबा-तांडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी दिलेल्या पैशांच्या व्यवहाराबाबत विचारणा केली असता वाद निर्माण झाला. यावेळी गावातील संजय किसन जाधव आणि शामराव केशव जाधव यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, शामराव जाधव याने हातातील दगडाने डोक्यात मारहाण केली, तर संजय जाधव याने ट्रॅक्टरखाली ओढून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार श्री. पठाण व पोलीस हवालदार चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Previous Post

श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल

Next Post

श्री चंद्रकांत देशमुख गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन

Related Posts

शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भरत साळुंखे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान
ताज्या घडामोडी

शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भरत साळुंखे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान

May 9, 2026
1
श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल
ताज्या घडामोडी

श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल

May 9, 2026
1
राजुरा-बामणी मार्गावरील वर्धा नदी पुलावरून महिलेची उडी; उपचार सुरू
ताज्या घडामोडी

राजुरा-बामणी मार्गावरील वर्धा नदी पुलावरून महिलेची उडी; उपचार सुरू

May 9, 2026
0
ताडोबाच्या ‘विरा’ वाघिणीने चौथ्यांदा दिला पिल्लांना जन्म; पळसगाव गेट परिसरात दिसली पहिली झलक
ताज्या घडामोडी

ताडोबाच्या ‘विरा’ वाघिणीने चौथ्यांदा दिला पिल्लांना जन्म; पळसगाव गेट परिसरात दिसली पहिली झलक

May 9, 2026
0
पाटणबोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पाटणबोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

May 9, 2026
1
कष्टाचे अर्थचक्र दर्शविणारे आत्मकथन “जांगड”
ताज्या घडामोडी

कष्टाचे अर्थचक्र दर्शविणारे आत्मकथन “जांगड”

May 9, 2026
2
Next Post
श्री चंद्रकांत देशमुख गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन

श्री चंद्रकांत देशमुख गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भरत साळुंखे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान

शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भरत साळुंखे यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान

May 9, 2026
श्री चंद्रकांत देशमुख गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन

श्री चंद्रकांत देशमुख गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन

May 9, 2026

पैशांच्या देवाण-घेवाणीतून तरुणास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

May 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In