• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्री सद्गुरू सिताराम महाराज विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकाल; सेमी विभागाचा १००% निकाल
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

पिंपरी पेंढार | प्रतिनिधी

श्री सद्गुरू सिताराम महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपरी पेंढार येथील इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सेमी विभागाचा निकाल तब्बल १०० टक्के लागला असून नॉन सेमी विभागाचा निकाल ८६.९६ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

सेमी विभागातील गुणवंत विद्यार्थी :

🥇 प्रथम — कु. शिवम रवींद्र खर्गे — ९५%
🥈 द्वितीय — कु. मयुरी सुभाष काकडे — ९३%
🥉 तृतीय — कु. श्रद्धा भाऊसाहेब पिंगळे — ८९.४०%
🏅 चतुर्थ — कु. आदित्य सूर्यकांत शिंदे — ८९.४०%

नॉन सेमी विभागातील गुणवंत विद्यार्थी :

🥇 प्रथम — कु. राजू सिताराम तिटकरे — ६३%
🥈 द्वितीय — कु. वेद देवदत्त पडवळ — ६२.२०%
🥉 तृतीय — कु. कार्तिकी रेवणनाथ पादिर — ६१.२०%

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश संपादन झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत असून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण परंपरेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Previous Post

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरण : तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

पैशांच्या देवाण-घेवाणीतून तरुणास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

पैशांच्या देवाण-घेवाणीतून तरुणास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In