• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बेलखेड येथे आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in Blog
0
बेलखेड येथे आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

बेलखेड | प्रतिनिधी

बेलखेड गावाची लोकसंख्या अंदाजे १४ हजारांच्या आसपास असूनही आजपर्यंत गावात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गावात ग्रामपंचायतीच्या वतीने केवळ एक पाण्याचा फिल्टर प्लांट बसविण्यात आला असला, तरी तो अपुरा ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

विशेष म्हणजे, गावाजवळून वान धरणाचे पाणी इतर भागात पाईपलाईनद्वारे पुरवठा केले जात असताना बेलखेड गाव मात्र पाण्यासाठी वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. “धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी अवस्था गावकऱ्यांची झाली आहे.

गेल्या जवळपास दोन वर्षांपासून गावातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून ते अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. सध्या टाकीचे बांधकाम साधारण १५ ते २० फूट उंचीपर्यंत झाले असले तरी काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दररोज हजारो नागरिकांना गावाबाहेरून स्वतःच्या वाहनाने, सायकलने किंवा डोक्यावर पाणी आणण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

केंद्र शासनाची “हर घर जल” योजना गावात नेमकी कधी पोहोचणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करावे व गावाला नियमित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Previous Post

सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वासामुळेच यश मिळते – राजकिशोर मोदी

Next Post

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल, पुरवठ्यास सुरुवात

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
17
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
31
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
11
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
39
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
7
Next Post
जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल, पुरवठ्यास सुरुवात

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल, पुरवठ्यास सुरुवात

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In