• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

SSC बोर्ड परीक्षेत बारामतीच्या क्रिएटिव्ह स्कूलचा उज्ज्वल निकाल; कु. आदिती पवारचे घवघवीत यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
SSC बोर्ड परीक्षेत बारामतीच्या क्रिएटिव्ह स्कूलचा उज्ज्वल निकाल; कु. आदिती पवारचे घवघवीत यश
0
SHARES
82
VIEWS
Ad 1

आमदाबाद : प्रतिनिधी
बारामती येथील क्रिएटिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेजने २०२६ च्या एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या यशाचा नवा मानदंड निर्माण केला आहे. संस्थेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यंदाच्या निकालात विशेष ओम दीक्षित याने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत संस्थेच्या यशात भर घातली.

RelatedPosts

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

निकालाची ठळक वैशिष्ट्ये :

  • ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे – ५१ विद्यार्थी
  • ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे – ११२ विद्यार्थी
  • ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे – १५२ विद्यार्थी
  • ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे – १६४ विद्यार्थी

विशेष म्हणजे कु. आदिती पवार हिने अवघ्या सहा महिन्यांपूर्वी क्रिएटिव्ह स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. अल्प कालावधीत केलेल्या मेहनतीच्या जोरावर तिने दहावीच्या परीक्षेत ८१.४० टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षकवृंद, पालक आणि संस्थेच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: Gaikwad Suresh
Previous Post

“सोने नको, स्वदेशीला प्राधान्य द्या” — पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची ऐतिहासिक संदर्भांशी तुलना

Next Post

राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट

Related Posts

ताज्या घडामोडी

Public Works Department च्या पर्यायी पुलाबाबत प्रश्नचिन्ह; किवरा ओढ्यावरील पूल वाहून गेल्याचा दावा

July 5, 2026
2
ताज्या घडामोडी

Wai नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांचा सवाल; आरोग्य धोक्यात असल्याची तक्रार

July 5, 2026
5
ताज्या घडामोडी

Wai मध्ये ‘सुपारी’च्या नावाखाली छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीचा आरोप

July 5, 2026
10
ताज्या घडामोडी

महावितरणचा निष्काळजीपणा; पोल कोसळल्याने चार गावांचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून ठप्प

July 5, 2026
12
ताज्या घडामोडी

भूमिपुत्र अमोल चव्हाण यांचे सामाजिक दायित्व; लोहा शहरात ४५० कचराकुंड्यांचे वाटप

July 5, 2026
6
ताज्या घडामोडी

धारासूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन संपन्न

July 5, 2026
44
Next Post
राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट

राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात पेरणीचा वेग वाढला; ६.५० लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

July 5, 2026

भेसळवाल्यांना नोटीस देणे म्हणजे चोरांना पकडायलाही नोटीस देण्यासारखे?

July 5, 2026

Ashadhi Wariपूर्वी पालखी मार्गाची दुरवस्था; भाविकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

July 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In