• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सदिच्छा भेट
0
SHARES
65
VIEWS
Ad 1

राळेगणसिद्धी | प्रतिनिधी

देशातील ज्येष्ठ समाजसेवक व भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रेरणास्थान पद्मश्री अण्णा हजारे यांची दिनांक 13 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता राळेगणसिद्धी येथे युवा क्रांती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

या भेटीदरम्यान राष्ट्रीय संघटक सुरेश आप्पा गायकवाड (मलठण), खेड तालुका अध्यक्ष अंकुश आगरकर, पश्चिम महाराष्ट्र मार्गदर्शक संदीप भाकरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्षा छायाताई नवले, शिरूर तालुका अध्यक्ष सतीश वाखारे, शिरूर तालुका सदस्य भगवान निचित तसेच शिरूर व खेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वयाची 90 वर्षे पूर्ण करूनही अण्णा हजारे आजही समाजकारणासाठी प्रेरणादायी कार्य करत असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अण्णांच्या भेटीवेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

सध्या अण्णा हजारे यांच्या सुरक्षेसाठी अहमदनगर पोलीस प्रशासनाकडून विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी युवा क्रांती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय संघटक सुरेश आप्पा गायकवाड यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रशासनाचे आभार मानले.

Previous Post

SSC बोर्ड परीक्षेत बारामतीच्या क्रिएटिव्ह स्कूलचा उज्ज्वल निकाल; कु. आदिती पवारचे घवघवीत यश

Next Post

बदलत्या हवामानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; वारंवार वीज खंडित होण्याने त्रासात भर

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
5
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
19
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
64
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post

बदलत्या हवामानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; वारंवार वीज खंडित होण्याने त्रासात भर

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In