• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वऱ्हाडी मंडळींच्या कारला भीषण आग; सहा जण थोडक्यात बचावले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 15, 2026
in Blog
0
वऱ्हाडी मंडळींच्या कारला भीषण आग; सहा जण थोडक्यात बचावले
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

“देवलगाव आवचार फाट्याजवळील घटना”

परभणी / प्रतिनिधी :

RelatedPosts

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

भावाच्या लग्नासाठी जामखेडहून परभणीकडे येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या कारला अचानक आग लागून मोठा स्फोट झाल्याची घटना बुधवारी (दि. १३ मे) मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार फाटा येथे घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील सहा जणांचे प्राण वाचले असून कार मात्र पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील आकाश फाळके हे एमएच-१४ एनई-१७२८ क्रमांकाच्या इर्टिगा कारमधून आपल्या कुटुंबीयांसह परभणीकडे निघाले होते. गुरुवारी त्रिधारा येथे आयोजित विवाह सोहळ्यासाठी हे वऱ्हाडी मंडळी जात होते.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कार देवलगाव आवचार फाट्याजवळ पोहोचली असता अचानक वाहनाच्या पुढील भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच मोठा स्फोट झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक आकाश फाळके यांनी तत्काळ गाडी थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले.

क्षणातच आगीने संपूर्ण कारला वेढले आणि काही वेळात वाहन जळून खाक झाले. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तीव्र उष्णतेमुळे वाहन गरम होऊन स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

सिग्नलवर काही क्षणांचा थांबा आता सावलीसोबत; त्रिमूर्ती चौकात अभिनव उपक्रम

Next Post

नरळद ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

Related Posts

Blog

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026
1
Blog

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
18
Blog

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026
13
Blog

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
32
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
20
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Blog

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026
117
Next Post
नरळद ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

नरळद ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In