• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्मवीर अण्णांनी घडवला नव्या युगाचा माणूस : जयराज पाटील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
कर्मवीर अण्णांनी घडवला नव्या युगाचा माणूस : जयराज पाटील
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

शैक्षणिक क्रांतीचे प्रवर्तक कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

ऐतवडे बु. ता. वाळवा, जि. सांगली : प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, जनतेचे दीपस्तंभ आणि शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त ऐतवडे बु. येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिकांनी कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयराज पाटील यांनी कर्मवीरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “कर्मवीरांचे विचार हे प्रेरणादायी विश्व आहे. स्वावलंबन, कष्ट, प्रामाणिकपणा आणि लोकशिक्षणाचा त्यांनी दाखवलेला मार्ग आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत आहे.”

ते पुढे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ज्ञानाची ज्योत ग्रामीण भागात पोहोचली आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली.

समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीरांनी उभारलेली वसतिगृहे, शिक्षणप्रसाराची तळमळ आणि समाजकारणातील योगदान यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

“कर्मवीरांनी घडवलेला माणूस म्हणजे कर्तृत्ववान, प्रामाणिक आणि लोकहितासाठी झटणारा खरा सामाजिक योद्धा,” असेही जयराज पाटील यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

बेगडी प्रतिष्ठेला फाटा; पत्रकार हसन तकीलदार यांनी मुलाचा मशिदीत साधेपणाने लावला विवाह

Next Post

दुहेरी हत्याकांडाने साक्री तालुका हादरला; २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

दुहेरी हत्याकांडाने साक्री तालुका हादरला; २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In