• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उदगीर पोलिसांच्या भव्य रक्तदान शिबिरात २५३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट भेट; मानवता आणि सुरक्षेचा संदेश

उदगीर / प्रतिनिधी

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

उदगीर शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल २५३ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिराचे आयोजन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शहर पोलीस निरीक्षक दिलीप गाठे यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी सक्षम नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहनही यावेळी केले.

शिबिरात रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले. “रक्तदानातून दुसऱ्याचे जीवन वाचवा आणि हेल्मेट वापरून स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवा,” असा दुहेरी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करत हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित केले. “हेल्मेटमुळे स्वतःचा जीव सुरक्षित राहतो,” असे ते म्हणाले.

भालचंद्र ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गानेही या शिबिरात सहकार्य केले.

उदगीर पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजाला मानवता, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षेचा जिवंत संदेश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार २०२६’ सोहळा; काशिनाथ थोंडू देसले यांचा होणार गौरव

Next Post

श्री गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोटचा निकाल उज्ज्वल

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
2
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
20
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
5
Next Post

श्री गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोटचा निकाल उज्ज्वल

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In