• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालय, जळकोटचा निकाल उज्ज्वल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

98.79 टक्के निकालाची परंपरा कायम; विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

जळकोट : प्रतिनिधी

जळकोट शहरातील श्री गुरुदत्त उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाही आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत 98.79 टक्के निकालाची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालयाने हे यश संपादन केले आहे.

RelatedPosts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

यंदाच्या निकालात 43 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 28 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 10 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा रामकिशन वंजे हिने 100 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अक्षद अतुलसिंह चौहान याने 99.60 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर स्वरा सुचित रॉयवार हिने 98 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री महेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकरावजी सागवीकर, सचिव महेशरावजी पाटील, संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक येरणाळे सर यांनी अभिनंदन केले.

तसेच विद्यालयातील शिक्षक केंद्रे, तोडकरी, आडे, कांबळे, कुलकर्णी सर, सौ. पंडित मॅडम व इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे जळकोट परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

उदगीर पोलिसांच्या भव्य रक्तदान शिबिरात २५३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

कोळनूर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रखडले

Related Posts

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
2
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
7
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
30
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
30
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
5
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
3
Next Post

कोळनूर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रखडले

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In