• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोधाड येथील ६५ वर्षीय महिलेवर हल्ला; मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील मार्डी सर्कल अंतर्गत येणाऱ्या बोधाड येथे ६५ वर्षीय महिलेवर मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप उद्धव मडावी (वय ४९, रा. बोधाड) याने चंद्रकलाबाई दामोदर चांदेकर (वय ६५, रा. बोधाड) यांना शिवीगाळ करून थपडा व बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली असून, वैद्यकीय तपासणीत दुखापतीचे निदान झाल्याची माहिती मिळाली आहे.

RelatedPosts

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

फिर्यादी चंद्रकलाबाई चांदेकर यांनी स्वतः मारेगाव पोलीस ठाण्यात उपस्थित राहून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्या पाण्याच्या बोअरवेल दुरुस्तीसाठी आपल्या भावाच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी तेथे बोअर मेकॅनिक आणि त्यांचा भाऊ उपस्थित होता. बोअर सुरू करण्यासाठी एक बादली पाण्याची आवश्यकता होती. याच किरकोळ कारणावरून आरोपीने वाद घालत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Tags: Pranay Khaire
Previous Post

मोहगाव वनक्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ

Next Post

मारेगाव तहसील कार्यालयासमोर लाल पावटा सचिवांचे आमरण उपोषण

Related Posts

ताज्या घडामोडी

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

July 2, 2026
14
ताज्या घडामोडी

उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

July 2, 2026
3
ताज्या घडामोडी

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

July 2, 2026
15
ताज्या घडामोडी

काळेवाडी (दिवे) येथे कृषी दिन उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

July 2, 2026
21
ताज्या घडामोडी

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे टेंभीखोडावे परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ

July 2, 2026
48
चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप
ताज्या घडामोडी

चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप

July 2, 2026
20
Next Post

मारेगाव तहसील कार्यालयासमोर लाल पावटा सचिवांचे आमरण उपोषण

ताज्या बातम्या

शिंगणापूर येथे आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

July 2, 2026

अनाथ बेघर निवाऱ्यात दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा

July 2, 2026

चंदगडमधील ५५ गावांचा ‘हेरे सरंजाम’ प्रश्न अखेर मार्गी

July 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In