• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहगाव वनक्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in Blog
0
मोहगाव वनक्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

मोहगाव : मोहगाव येथील वनक्षेत्रातील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. वन विभागाच्या सहकार्याने सेवा सहयोग फाउंडेशन व ब्लू इंजिनिअरिंग यांच्या सीएसआर निधीतून तसेच वनवासी विकास प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून सामूहिक वनक्षेत्र योजनेअंतर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे.

सुमारे १९८० पूर्वी बांधण्यात आलेला हा पाझर तलाव गेल्या अनेक वर्षांपासून गाळाने पूर्णपणे भरला होता. त्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटली होती. आता गाळ काढण्याचे काम सुरू झाल्याने तलावाची क्षमता वाढणार असून परिसरातील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होणार आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

या तलावाचा लाभ गावालगत असलेल्या सुमारे २५६ हेक्टर वनक्षेत्रातील वन्यजीवांनाही होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासह जलसंधारणालाही चालना मिळणार आहे.

यावेळी सरपंच लक्ष्मण महाले, उपसरपंच सुरेश चौरे, मन्साराम गावित, निलेश ठाकरे, उमेश देशमुख, वासुदेव जगताप, राजेश महाले, किरण गावित, सोमनाथ गांगुर्डे, रमेश गावित, मल्लेश गायकवाड, सोन्या चौरे, दिनेश महाले, बाबूलाल पवार, बाबुलाल गांगुर्डे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शाळा- कॉलेज प्रवेशासाठी लागणारे दाखले आताच काढा : तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर

Next Post

बोधाड येथील ६५ वर्षीय महिलेवर हल्ला; मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
40
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post

बोधाड येथील ६५ वर्षीय महिलेवर हल्ला; मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In