• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवतमध्ये 2027 च्या घरगणनेला प्रारंभ; 76 शिक्षक करणार जनगणनेचे काम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
मानवतमध्ये 2027 च्या घरगणनेला प्रारंभ; 76 शिक्षक करणार जनगणनेचे काम
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

परभणी / प्रतिनिधी :

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जनगणना-2027 च्या पहिल्या टप्प्याला मानवत नगरपरिषद क्षेत्रात आज, दि. 16 मे 2026 पासून सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 14 जून 2026 पर्यंत म्हणजेच 31 दिवस चालणार आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

ही जनगणना भारतीय जनगणनेच्या इतिहासातील सोळावी, स्वतंत्र भारतातील आठवी तसेच 21 व्या शतकातील तिसरी जनगणना ठरणार असून, विशेष म्हणजे भारतातील ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. जनगणना दोन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मानवत नगरपरिषद क्षेत्रात एकूण 11 वॉर्ड असून त्यासाठी 66 गट निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामासाठी नगरपरिषदेच्या वतीने 11 पर्यवेक्षक आणि 65 प्रगणक अशा एकूण 76 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे शिक्षक घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत.

कामाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी कोमल सावरे यांनी पर्यवेक्षक आणि प्रगणकांना जनगणनेच्या कामाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जनगणना कार्यनिर्देशालय, महाराष्ट्र मुंबई यांच्या वतीने प्राप्त जनगणना किटचे वाटपही करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, घरगणनेदरम्यान प्रत्येक कुटुंबाची माहिती, सदस्य संख्या, राहणीमान, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांची माहिती नोंदवली जाणार आहे. ही माहिती शासनाच्या विकास आराखड्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने नागरिकांनी प्रगणकांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.

या कार्यक्रमास जनगणना विभाग प्रमुख भारत लक्ष्मणराव पवार, जनगणना लिपिक पंकज पवार, तांत्रिक सहाय्यक जुनेद शेख उस्मान, शिपाई लाईक अन्सारी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

परभणीचे ‘मिनी मंत्रालय’ असुविधांच्या विळख्यात; नागरिकांत तीव्र नाराजी

Next Post

वादळी वाऱ्याने सोलार प्लॅन्टचे मोठे नुकसान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
49
Next Post
वादळी वाऱ्याने सोलार प्लॅन्टचे मोठे नुकसान

वादळी वाऱ्याने सोलार प्लॅन्टचे मोठे नुकसान

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In