• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वादळी वाऱ्याने सोलार प्लॅन्टचे मोठे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
वादळी वाऱ्याने सोलार प्लॅन्टचे मोठे नुकसान
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

आंबेगाव दिगर येथील शेतकऱ्याच्या सोलार प्लेट फुटल्या; भरपाईची मागणी

परभणी / प्रतिनिधी :

सेलू तालुक्यातील आंबेगाव दिगर येथे दि. १४ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या सोलार प्लॅन्टचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या “मागेल त्याला सोलार” योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील अनेक सोलार प्लेट तुटून फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

आंबेगाव दिगर येथील गट क्रमांक ७७ मधील शेतकरी भागवत आश्रोबा साखरे यांनी आपल्या शेतात सोलार प्लॅन्ट उभारला होता. मात्र अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलार प्लेट कोसळून फुटल्या. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी भागवत साखरे यांनी संबंधित सोलार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शासनाच्या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सोलार प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वादळी वाऱ्यात सोलार प्लेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने या प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आता संबंधित कंपनी आणि प्रशासन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत व भरपाई देणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

मानवतमध्ये 2027 च्या घरगणनेला प्रारंभ; 76 शिक्षक करणार जनगणनेचे काम

Next Post

हिंगोणी बु. येथे सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्रामसभेचा तीव्र विरोध; भील समाजासाठी जागेची मागणी

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
69
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
10
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
22
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
14
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
25
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
हिंगोणी बु. येथे सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्रामसभेचा तीव्र विरोध; भील समाजासाठी जागेची मागणी

हिंगोणी बु. येथे सौर ऊर्जा प्रकल्पाला ग्रामसभेचा तीव्र विरोध; भील समाजासाठी जागेची मागणी

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In