• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्याचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्याचे आयोजन
0
SHARES
76
VIEWS
Ad 1

उमरखेड प्रतिनिधी

हदगाव : महादेव मठ संस्थान, हदगाव तर्फे दिनांक 19, 20 व 21 मे 2026 रोजी नांदेड रोडवरील कस्तुरी मंगल कार्यालयासमोर भव्य दिव्य सर्वधर्मीय चतुर्थ पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सढळ हाताने योगदान दिल्याने कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

या धार्मिक सोहळ्याची सुरुवात शिवयोगी श्री बसवलिंग स्वामी संजीवन समाधी रुद्राभिषेकाने होणार आहे. त्यानंतर रुद्र स्वाहाकार पंचकुंडी यज्ञ, भव्य पारायण, संकीर्तन, धर्मसभा तसेच नगरभोजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यास उज्जैन येथील जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सिद्धलिंग राज देशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या भव्य हत्तीवरील मिरवणुकीचे विशेष आकर्षण राहणार आहे. कार्यक्रमासाठी लाखो भाविक भक्त, विविध धर्मीय साधुसंत आणि श्रद्धाळू उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ष. ब्र. 108 सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली साखरखेर्डा यांच्या आशीर्वादाने हा सोहळा पार पडणार आहे.

महादेव मठ संस्थान हदगावचे मठाधिपती ष. ब्र. 108 सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली यांनी सर्व भक्तांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मोपदेश, साधुसंत दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Previous Post

सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा साकोरे यांना राज्यस्तरीय ‘उद्योग उत्कर्ष 2026’ पुरस्काराने सन्मानित

Next Post

वाढत्या उष्णतेत ORS चा वापर ठरतो जीवनदायी

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
2
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
15
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
62
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
वाढत्या उष्णतेत ORS चा वापर ठरतो जीवनदायी

वाढत्या उष्णतेत ORS चा वापर ठरतो जीवनदायी

ताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In