• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा साकोरे यांना राज्यस्तरीय ‘उद्योग उत्कर्ष 2026’ पुरस्काराने सन्मानित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in Blog
0
सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा साकोरे यांना राज्यस्तरीय ‘उद्योग उत्कर्ष 2026’ पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
229
VIEWS
Ad 1

शिरूर प्रतिनिधी

केंदूर (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई विश्वास साकोरे यांना नुकताच राज्यस्तरीय “समाज उत्कर्ष 2026” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था, ता. वाई, जि. सातारा यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या सचिव मनीषाताई घागरे यांच्या शुभहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

RelatedPosts

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

संत कान्हुराज महाराज यांच्या पावन भूमीला वंदन करून समाजकार्याची सुरुवात करणाऱ्या सुवर्णाताई साकोरे या महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात आहेत.

सन 2019 मध्ये त्यांनी कम्युनिटी रिसर्च पर्सन (CRP) म्हणून कार्यास सुरुवात केली. त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आज त्या डिस्ट्रिक्ट रिसर्च पर्सन (DRP) म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात शासकीय योजनांअंतर्गत महिलांचे बचत गट स्थापन करताना त्यांना अनेक अडचणी आणि विरोधाचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी हार न मानता महिलांना संघटित केले आणि विविध बचत गटांना सुमारे दीड कोटी रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

महिलांच्या आर्थिक उन्नतीबरोबरच त्यांनी सामाजिक आणि कृषी क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. यशोदा संस्थेच्या माध्यमातून ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, तसेच IAHV संस्थेमार्फत ग्रामीण नागरिकांना डिजिटल मोबाईल प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी केले.

याशिवाय वॉटर फॉल पीपल संस्थेच्या सहकार्याने शेतकरी महिलांना ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि कांदा कटिंग मशीन यांसारखी कृषी अवजारे उपलब्ध करून दिली. तर रोटरी क्लब च्या माध्यमातून शिलाई मशीनचे वाटप करून अनेक महिलांना स्वावलंबी बनविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Previous Post

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

Next Post

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्याचे आयोजन

Related Posts

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध
Blog

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

October 4, 2026
2
Blog

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026
1
Blog

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
21
Blog

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026
20
Blog

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
34
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
22
Next Post
महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्याचे आयोजन

महादेव मठ संस्थान हदगाव तर्फे पट्टाभिषेक वर्धापन दिन सर्वधर्मीय सोहळ्याचे आयोजन

ताज्या बातम्या

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

October 4, 2026
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In