• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इंधन टंचाईची झळ; शेतकरी व वाहनधारक हैराण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

सोयगाव प्रतिनिधी :
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात इंधन टंचाईची समस्या तीव्र होत असून शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरठाण येथील अमृतेश्वर पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर पोहोचताच डिझेल भरण्यासाठी शेतकरी आणि वाहनधारकांनी मोठी गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वरठाण परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. डिझेल मिळवण्यासाठी काही शेतकरी रात्रीपासूनच रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RelatedPosts

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर, पंप आणि इतर शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. मात्र टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाहनधारकांनाही अनेक तास रांगेत थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

आजरा तालुका कृषी विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा

Next Post

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी २१० कोटींचा निधी मंजूर; परिसराचा होणार कायापालट

Related Posts

Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
3
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
11
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश
Blog

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

October 4, 2026
4
पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध
Blog

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

October 4, 2026
3
Blog

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026
1
Next Post
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी २१० कोटींचा निधी मंजूर; परिसराचा होणार कायापालट

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी २१० कोटींचा निधी मंजूर; परिसराचा होणार कायापालट

ताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In