• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयात बालसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयात बालसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ
0
SHARES
172
VIEWS
Ad 1

शिरूर, पुणे | प्रतिनिधी :

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय, शिरूर यांच्या वतीने आदरणीय ब्रह्मकुमारी अर्चना दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १८ मे २०२६ ते २२ मे २०२६ या कालावधीत रामलिंग रोड, शिरूर येथे आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

शिबिरामध्ये मुलांसाठी एकाग्रता, आत्मविश्वास, नैतिक मूल्ये, चांगले संस्कार तसेच ध्यानधारणा यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ब्रह्मकुमारी शकुंतला दीदी यांनी शिबिराचे महत्त्व आणि चांगल्या संस्कारांची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच ब्रह्मकुमारी सुप्रिया दीदी यांनी विद्यालयाची ओळख करून देत विविध चित्रांच्या माध्यमातून ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी मुलांसाठी स्मरणशक्ती वाढविणारे खेळ आणि ध्यानधारणा सत्रांचेही आयोजन करण्यात आले.

आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात मुलांमध्ये आदर्श संस्कार रुजविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुलांमध्ये चांगल्या सवयी, मोठ्यांचा आदर, अभ्यासाचे महत्त्व, आत्मविश्वास आणि मनोबल कसे वाढवावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

“संस्कार हे योग्य वयातच घडवले जातात,” या उद्देशाने ब्रह्मकुमारी विद्यालय जगभर विविध माध्यमांतून सेवा कार्य करत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वासंती दीदी, सुमन दीदी, पूजा दीदी, सुनीलभाई, गवळीभाई तसेच नितीनजी बारवकर सर यांनी विशेष सहकार्य केले. शिबिराचे पुढील चार दिवस विविध उपक्रमांनी भरलेले असणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव द्या; कृ.ऊ.बा. समिती उपसभापती हरि आण्णा जाधव यांची मागणी

Next Post

नेर-दारव्हा रोडवरच एमआयडीसी उभारावी; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post
नेर-दारव्हा रोडवरच एमआयडीसी उभारावी; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

नेर-दारव्हा रोडवरच एमआयडीसी उभारावी; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In