• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा टाकणे व जाळणे तात्काळ बंद करा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

डम्पिंग ग्राउंडसाठी योग्य जागा निश्चित करा – भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांची मागणी

पोलादपूर | प्रतिनिधी

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

पोलादपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकून तो जाळला जात असल्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भविष्यात श्वसनाचे तसेच इतर संसर्गजन्य आजार वाढण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय परिसरात टाकण्यात येणारा प्लास्टिकयुक्त कचरा गायी खात असल्याने जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय जनता पार्टीचे पोलादपूर शहराध्यक्ष महेश निकम यांनी नगरपंचायत कार्यालयात निवेदन सादर केले.

निवेदनात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कचरा टाकणे व कचरा जाळणे तात्काळ बंद करण्यात यावे, त्या ठिकाणी “येथे कचरा टाकण्यास व जाळण्यास सक्त मनाई आहे” असा फलक लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शहरासाठी योग्य डम्पिंग ग्राउंडची जागा तातडीने निश्चित करून तेथेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी आणि नगरपंचायतीमार्फत नियमित कचरा संकलनाची प्रभावी यंत्रणा राबवावी, अशी मागणीही करण्यात आली.

जनहिताचा विचार करून नगरपंचायत प्रशासनाने या विषयावर तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांनी केली.

यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर यांनीही शहरासाठी कायमस्वरूपी डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी, जेणेकरून शहराच्या मध्यवर्ती भागात कचरा टाकण्याची वेळ येणार नाही, असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी भाजपा शहर सरचिटणीस प्रतीक सुर्वे उपस्थित होते.

Previous Post

मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी; महिलेचा मृत्यू, पुरुष व दीड वर्षांचे बालक गंभीर जखमी

Next Post

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून भुसावळ ते पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Next Post

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नातून भुसावळ ते पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In