• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सीईटीचा कारभार पारदर्शक; कोणताही घोटाळा नसल्याचा सीईटी कक्षाचा खुलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

मुरबाड | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २०२६ च्या निकालाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अधिकृत खुलासा करत सीईटीचा संपूर्ण कारभार अत्यंत पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच गुणवत्ता यादीमध्ये कोणतीही गडबड अथवा घोटाळा झालेला नसल्याचेही सीईटी कक्षाने म्हटले आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

बीई-बीटेक गुणवत्ता यादी संदर्भात सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यानंतर सीईटी कक्षाने याबाबत स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या सीईटी गुणवत्ता यादीमध्ये कोणतीही त्रुटी आढळलेली नाही. काही विद्यार्थ्यांमध्ये पर्सेंटाईल आणि परसेंटेज याबाबत संभ्रम असल्याने गैरसमज निर्माण होत आहेत. संबंधित शंका अथवा प्रश्न असल्यास विद्यार्थ्यांनी थेट सीईटी कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच सीईटी प्रक्रियेचे काम सुरू असल्याचेही कक्षाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’ पाटणबोरीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

‘एक तळ, एक वन’ उपक्रम राज्यभर राबवण्याची मागणी; वसुंधरा समितीचे जिल्हा परिषदेला निवेदन

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
3
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
11
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
15
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
6
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
14
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post

‘एक तळ, एक वन’ उपक्रम राज्यभर राबवण्याची मागणी; वसुंधरा समितीचे जिल्हा परिषदेला निवेदन

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In