• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘एक तळ, एक वन’ उपक्रम राज्यभर राबवण्याची मागणी; वसुंधरा समितीचे जिल्हा परिषदेला निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर प्रतिनिधी :

पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी राज्यभर ‘एक तळ, एक वन’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, अशी मागणी वसुंधरा वृक्ष संवर्धन समिती, श्रीरामपूर यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

सोमवारी (दि. १८ मे) झालेल्या या भेटीत महाराष्ट्र कृक्षक समाज संघटनेच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या उपस्थितीत समितीच्या अध्यक्षा निताताई गंभीर आणि सुरेखाताई कडुसकर यांनी निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये गावोगावी तलाव परिसरात वृक्षलागवड व संवर्धनावर आधारित ‘एक तळ, एक वन’ उपक्रम महाराष्ट्र शासनाने व्यापक स्वरूपात राबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळण्यासोबतच जलस्रोतांचे संरक्षण आणि जैवविविधतेचे जतन होण्यास मदत होईल, असे मत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

यावेळी अधिकाऱ्यांनी उपक्रमाबाबत सकारात्मक भूमिका घेत विविध स्तरावर या विषयाचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Previous Post

सीईटीचा कारभार पारदर्शक; कोणताही घोटाळा नसल्याचा सीईटी कक्षाचा खुलासा

Next Post

चास नळीमध्ये पेट्रोल टंचाई; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
3
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
11
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
15
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
6
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
14
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
चास नळीमध्ये पेट्रोल टंचाई; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

चास नळीमध्ये पेट्रोल टंचाई; वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In