• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये विकासकामांना कासवगती; समन्वयाअभावी कामे रखडली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

भीमाशंकर : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मागील चार महिन्यांपासून सुरू असलेली विकास आराखड्याची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्त्व विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे कामांचा वेग मंदावल्याचे चित्र दिसत आहे.

RelatedPosts

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

जिल्हाधिकाऱ्यांनी २२ मे रोजी मंदिर भाविकांसाठी खुले होणार असल्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्या दिवशी मंदिर खुले होणार नसल्याची चर्चा असून याबाबत शासनाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

भाविकांना कायमस्वरूपी व सुलभ दर्शनासाठी नवीन व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, मंदिरासमोरील प्रवेश मंडपासाठी उभारण्यात आलेली लोखंडी शेड अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्था पूर्णपणे कार्यान्वित होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

याशिवाय मंदिर परिसरात पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशीही स्थानिकांची चिंता आहे. ठेकेदाराकडूनही कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भीमाशंकर हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ असल्याने येथील विकासकामे तातडीने पूर्ण करून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Previous Post

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूतून रोजगाराची संधी

Next Post

दुर्बळ्या गावात रेशन वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप; लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

Related Posts

Blog

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026
10
Blog

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026
13
Blog

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026
0
Blog

सैनिक स्कूल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिस्त यांचा दुहेरी संगम – पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत

July 6, 2026
6
Blog

लव्ह, प्यार आणि धोका! लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीतील परिचारिकेची १३ लाखांसह ३ तोळे सोन्याची फसवणूक

July 6, 2026
9
Blog

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026
7
Next Post
दुर्बळ्या गावात रेशन वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप; लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

दुर्बळ्या गावात रेशन वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप; लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

ताज्या बातम्या

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्राम सराटीतील महिलांचे पोलिसांना निवेदन

July 6, 2026

मार्डा डॅम परिसरातील खून प्रकरणाचा उलगडा; मारेगाव पोलिसांची धडक कारवाई, उर्वरित दोन आरोपी जेरबंद

July 6, 2026

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आनंदवन येथे होणार

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In