• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूतून रोजगाराची संधी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
समर्थ आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपनीत निवड; कॅम्पस इंटरव्ह्यूतून रोजगाराची संधी
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

बेल्हे : प्रतिनिधी

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत मल्टिनॅशनल कंपनीत निवड मिळवली आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांना सातत्याने नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

तईकिशा इंजिनियरिंग इंडिया प्रा. लि. (बहुराष्ट्रीय कंपनी), कोंढापुरी, रांजणगाव, पुणे यांच्या वतीने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे डेप्युटी मॅनेजर (एचआर व अॅडमिन) रविंद्र करवंदे, प्रॉडक्शन इंजिनियर अमर गोडसे आणि वेल्डिंग समन्वयक उमाकांत मालपे उपस्थित होते.

या कॅम्पस मुलाखतीत विविध ट्रेडमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
वेल्डर ट्रेडमधून प्रतीक बढे, रोहन रोकडे, सोहम भोर आणि इम्रान इनामदार यांची निवड झाली.
फिटर ट्रेडमधून नाविन्य नरवडे आणि ऋषी कोरडे यांची निवड झाली.
कोपा (कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट) ट्रेडमधून आनंद खुपटे यांची निवड करण्यात आली.
ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडमधून साक्षी काटे, किरण जाधव आणि दिपक गागरे यांची निवड झाली.
इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधून रुतिक डेरे तसेच इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून आयुष जाधव यांची निवड झाली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी विलास सोनवणे, विकास कणसे आणि निकेश औटी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

चांभुर्डीत पाण्याचे ढिसाळ नियोजन; वाड्या-वस्त्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण

Next Post

श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये विकासकामांना कासवगती; समन्वयाअभावी कामे रखडली

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
197
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post

श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये विकासकामांना कासवगती; समन्वयाअभावी कामे रखडली

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In