• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोशल मीडियावर ‘कॉकरोज जनता पार्टी’चा झंझावात; तरुण वर्गाचा वाढता प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
सोशल मीडियावर ‘कॉकरोज जनता पार्टी’चा झंझावात; तरुण वर्गाचा वाढता प्रतिसाद
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

विशेष प्रतिनिधी

देशाच्या राजकीय पटलावर सध्या ‘कॉकरोज जनता पार्टी’ या नवोदित पक्षाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचाराच्या माध्यमातून या पक्षाने अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतले असून, दिल्लीपासून ग्रामीण भागापर्यंत पक्षाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पक्षाच्या बैठका, मेळावे आणि सदस्य नोंदणी अभियानाला विशेषतः तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

बेरोजगारी, शिक्षण, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या ज्वलंत विषयांवर पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे तरुण वर्ग या पक्षाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे. पारंपारिक प्रचार पद्धतीऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर करून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे.

युवा संयोजक संजय जाधव म्हणाले, “तरुणांशी थेट संवाद साधण्याची आमची कार्यपद्धती वेगळी आहे. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद हा बदलत्या राजकारणाचा संकेत आहे.”

युवा प्रगतीशील शेतकरी राहुल जगताप यांनी सांगितले की, “बेरोजगारी आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचा कल या पक्षाकडे वाढत आहे.”

तर शेतकरी संदीप काळे यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, “जर पक्षाने सातत्य ठेवले तर भविष्यात ही एक प्रभावी राजकीय ताकद म्हणून उदयास येऊ शकते.”

दरम्यान, पक्षाच्या प्रचारामध्ये “सिस्टीम गटर नाही, कॉकरोज जनता पार्टी” तसेच “बदलाचा संकल्प, जनतेचा विश्वास!” अशा घोषणांचा वापर करण्यात येत आहे.

डिजिटल युगातील या नव्या राजकीय प्रयोगामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांचे लक्ष वेधले गेले असून, आगामी काळात या पक्षाची वाटचाल कशी राहते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

युवा क्रांती फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन व ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

प्रत्येक गावात शासकीय योजनांची माहिती पोहोचवा : सुधीर देसाई

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
194
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
44
Next Post

प्रत्येक गावात शासकीय योजनांची माहिती पोहोचवा : सुधीर देसाई

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In