• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासकीय दाखल्यांसाठी सेतू केंद्रांमध्ये अवाजवी शुल्क आकारल्याची तक्रार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
शासकीय दाखल्यांसाठी सेतू केंद्रांमध्ये अवाजवी शुल्क आकारल्याची तक्रार
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

विद्यार्थी व पालकांची आर्थिक कोंडी; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

खटाव प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सेतू कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली असून, काही ठिकाणी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रांसाठी लाभार्थ्यांकडून पाचशे ते हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची आर्थिक कोंडी होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नियमित शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतले जात असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी आपल्या विभागातील सेतू केंद्र चालकांना योग्य सूचना देऊन शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच शुल्क आकारण्यास सांगावे, अशी मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून पारदर्शक व्यवस्था निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानतर्फे चि. श्रीजीत अनिल वानरे यांचा सत्कार

Next Post

श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे जालना येथे भव्य आयोजन

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
16
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
7
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
21
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
22
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे जालना येथे भव्य आयोजन

श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे जालना येथे भव्य आयोजन

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In