• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानतर्फे चि. श्रीजीत अनिल वानरे यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानतर्फे चि. श्रीजीत अनिल वानरे यांचा सत्कार
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

अमरावती : प्रतिनिधी

एस.एस.सी. परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या आदर्श विद्यार्थी चि. श्रीजीत अनिल वानरे यांचा कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान, अमरावती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

या सत्कार समारंभात सन्मानपत्र, रोख रक्कम तसेच प्रा. अरुण बुंदेले लिखित “आदर्श अभ्यासाचे तंत्र” हे पुस्तक भेट देण्यात आले. हा कार्यक्रम अमरावती येथील सत्यकृपा कॉलनीतील अद्विक अपार्टमेंट येथे पार पडला.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोलाचे अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकळे, माजी प्राचार्य गजानन वानरे, माजी प्राचार्य गणेश बोरकर तसेच सामाजिक कार्यकर्ते तुषार खंडेराव उपस्थित होते.

चि. श्रीजीत उपस्थित नसल्यामुळे त्याच्या वतीने त्याचे वडील अनिल लक्ष्मणराव वानरे आणि आई सौ. सारिका अनिल वानरे यांनी सत्कार स्वीकारला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीजीतचे अभिनंदन करून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन आणि परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित करत अनिल वानरे व सौ. सारिका वानरे यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

दरम्यान, त्यांची कन्या कु. गौरी अनिल वानरे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वारंगल येथून इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून सध्या Microsoft, हैदराबाद येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.

चि. श्रीजीत वानरे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि गुरुजनांना दिले.

Previous Post

“बाबासाहेब नाव नसून समग्र परिवर्तनाचा विचार आहे” – प्रा. डॉ. अनंता सूर

Next Post

शासकीय दाखल्यांसाठी सेतू केंद्रांमध्ये अवाजवी शुल्क आकारल्याची तक्रार

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
18
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
9
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
9
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
24
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
23
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post
शासकीय दाखल्यांसाठी सेतू केंद्रांमध्ये अवाजवी शुल्क आकारल्याची तक्रार

शासकीय दाखल्यांसाठी सेतू केंद्रांमध्ये अवाजवी शुल्क आकारल्याची तक्रार

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In