• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे जालना येथे भव्य आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे जालना येथे भव्य आयोजन
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

जालना प्रतिनिधी

जालना येथील वृंदावन धाम वेद माता गायत्री मंदिर परिसर, गायत्री नगर येथे अधिक मासानिमित्त “श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ”चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा दिनांक २१ मे २०२६ ते २७ मे २०२६ दरम्यान दररोज दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

ही कथा वृंदावन धाम येथील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय भागवत कथा प्रवक्ता परमपूज्य आचार्य गौरव कृष्णजी गोस्वामी यांच्या सुमधुर वाणीतून सादर होत आहे. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहून कथाश्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच दिनांक २८ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत “राम कथा श्रीराम प्रगट्य उत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री किशोरजी तिवारी यांच्या सुमधुर वाणीतून होणार असून त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

धार्मिक वातावरणात आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

शासकीय दाखल्यांसाठी सेतू केंद्रांमध्ये अवाजवी शुल्क आकारल्याची तक्रार

Next Post

जालना जिल्ह्यात डिझेल टंचाई; ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांनाही डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
193
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
44
Next Post
जालना जिल्ह्यात डिझेल टंचाई; ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांनाही डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी

जालना जिल्ह्यात डिझेल टंचाई; ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांनाही डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In