• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुक्ताईनगरात पेट्रोल-डिझेल टंचाई टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
0
SHARES
73
VIEWS
Ad 1

मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरात पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन आणि पोलिस विभागाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा साठा केला जात असल्याने सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

नागरिकांच्या मते, प्रशासनाने पेट्रोल पंपांची नियमित तपासणी करून इंधन वितरणावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांनी वाहन तपासणीदरम्यान वाहनासाठी खरेदी करण्यात आलेल्या पेट्रोल किंवा डिझेलच्या पावत्या तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाहन किती अंतर चालले आहे, किती इंधनाची आवश्यकता आहे आणि कोणत्या पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करण्यात आले आहे, याची ऑनलाइन पावती किंवा चलनाच्या माध्यमातून पडताळणी केल्यास चुकीच्या पद्धतीने इंधन साठवणूक करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अनावश्यक चौकशी टाळून केवळ इंधन वापर आणि साठवणुकीवर लक्ष केंद्रित केल्यास पेट्रोल-डिझेल टंचाई रोखता येईल आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलिस विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

समृद्धी महामार्गावर अपघात; माजी नगरसेविकेचे पुत्र गुलजमा शहा जखमी

Next Post

साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
7
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
216
Next Post
साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर

साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In