• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी

दोंडाईचा येथील श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाच्या वतीने वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन व विद्यापीठाच्या निर्देशानुसार १ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

RelatedPosts

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे, प्रा. पी. डी. बोरसे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. ठाकरे आणि प्रा. ए. व्ही. चव्हाण यांच्या उपस्थितीत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

प्राचार्य डॉ. उभाळे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. झाडांमुळे प्राणवायू, सावली, अन्न आणि स्वच्छ पर्यावरण मिळत असून भावी पिढ्यांसाठी त्यांचे जतन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. पी. डी. बोरसे यांनी ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पी. डी. बोरसे, प्रा. एस. एम. ठाकरे, प्रा. ए. व्ही. चव्हाण, प्रा. डॉ. वाय. आर. चौधरी, प्रा. आर. के. बागुल, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. एन. जे. ठाकूर तसेच शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर राजपूत, जयेश धनगर आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थी-शिक्षकांनी सहकार्य केले.

Previous Post

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

Next Post

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

Related Posts

Blog

32
Blog

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

July 8, 2026
10
Blog

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

July 8, 2026
60
Blog

अयोध्या नगर–समर्थ नगर रस्त्यावरील नाली जीवघेणी; नागरिकांचा ठेकेदारावर अरेरावीचा आरोप

July 8, 2026
10
Blog

रेड अलर्टमध्येही मुंबई–मांडवा M2M फेरी सेवा सुरू; प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

July 8, 2026
25
Next Post

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

ताज्या बातम्या

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In