• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

माळशिरस | प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, बाळे यांच्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात माळशिरस येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व सुशिलाबाई फरांदे कनिष्ठ महाविद्यालय यांना ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार विद्यालयाच्या व्यवस्थापनाला प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

अयोध्या नगर–समर्थ नगर रस्त्यावरील नाली जीवघेणी; नागरिकांचा ठेकेदारावर अरेरावीचा आरोप

शाळेच्या निवडीसाठी कॅम्पसची स्वच्छता, वृक्षारोपण, सुबक व्यवस्थापन तसेच विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आलेले स्वच्छतेचे संस्कार या विविध निकषांचा विचार करण्यात आला. या सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाने हा मान पटकावला.

विद्यालयाला मिळालेला हा सन्मान मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन समितीच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या यशाबद्दल विद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, माळशिरस तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

Previous Post

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

Related Posts

Blog

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

July 8, 2026
1
Blog

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

July 8, 2026
0
Blog

अयोध्या नगर–समर्थ नगर रस्त्यावरील नाली जीवघेणी; नागरिकांचा ठेकेदारावर अरेरावीचा आरोप

July 8, 2026
4
Blog

रेड अलर्टमध्येही मुंबई–मांडवा M2M फेरी सेवा सुरू; प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

July 8, 2026
7
Blog

आंबेगावच्या दुग्धभेसळ प्रकरणाविरोधात मंचरमध्ये उद्या भव्य एल्गार मोर्चा

July 8, 2026
1
Blog

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक हुतात्मा स्मारक परिसराला ऐतिहासिक दर्जा देण्याबाबत मंत्रालयात सकारात्मक बैठक

July 8, 2026
0

ताज्या बातम्या

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

July 8, 2026

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In