• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

ता. प्रतिनिधी :

श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे सुरू असलेल्या धोंडे पुरुषोत्तम मासानिमित्त महाअन्नदान कार्यक्रमास मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी भेट देत राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्या कार्याचे कौतुक केले. “साईनाथ महाराजांनी सुरू केलेले अन्नदान, स्वच्छता अभियान आणि सप्तसूत्री कार्य एक दिवस संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

माहूर गडावरील आश्रमात 17 तारखेपासून धोंडे जेवण आणि महाअन्नदान कार्यक्रम सुरू असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी स्वच्छता, अन्नदान आणि समाजजागृतीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले की, श्री चक्रधर स्वामी महाराज यांनी सुमारे नऊशे वर्षांपूर्वी स्वच्छता अभियानाची शिकवण दिली होती. त्याच आदर्शावर संत गाडगेबाबा यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्याच परंपरेत राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांनी स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अन्नदान, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, देशभक्ती, शिक्षण आणि जीवोद्धाराचे कार्य सुरू ठेवले असून हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात भाऊ पाटील हाडसणीकर, पत्रकार नंदकुमार जोशी, विजय आमले, नानासाहेब पांडे, इलियास बावाणी, अंबादास मुकटे, जवाहरलाल जयस्वाल, एस. एस. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Kundan Tivadkar
Previous Post

मुक्ताईनगरात पेट्रोल-डिझेल टंचाई टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी

Next Post

बियाणे व खतांवर अनुदान द्यावे; हरिआण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
50
Next Post
बियाणे व खतांवर अनुदान द्यावे; हरिआण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी

बियाणे व खतांवर अनुदान द्यावे; हरिआण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In