• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी

येत्या २८ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद पार्श्वभूमीवर कायद्याचे पालन करून सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन संतोष पाटील यांनी केले आहे.

RelatedPosts

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तलखान्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरी भागातील कुरेशी समाजाने संबंधित नगरपालिकेकडे, तर ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे आवश्यक परवानगीसाठी अर्ज करावेत, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी ची बैठक शिवतेज हॉल येथे पार पडली. बैठकीत सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे, स्वच्छता, आरोग्य आणि प्राणीसंवर्धन नियमांचे पालन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस निखिल पिंगळे, वैशाली कडूकर, आशिष बारकुल, समीर यादव तसेच जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश बोंडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

Next Post

धनकवडीत गुन्हेगार-पोलिस संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल; रात्री नाकाबंदीमुळे व्यापारी व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

Related Posts

Blog

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026
4
Blog

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026
18
Blog

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

August 23, 2026
7
Blog

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

August 23, 2026
3
Blog

अंध विद्यार्थ्यांच्या सहवासात अनिव्रतचा वाढदिवस उत्साहात साजरा

August 23, 2026
13
Blog

मशिनरी खरेदीच्या व्यवहारात महिलेची ६.३५ कोटींची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 23, 2026
1
Next Post
धनकवडीत गुन्हेगार-पोलिस संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल; रात्री नाकाबंदीमुळे व्यापारी व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

धनकवडीत गुन्हेगार-पोलिस संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल; रात्री नाकाबंदीमुळे व्यापारी व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

ताज्या बातम्या

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In