• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नारायणगावातील बजाज शोरूममधून १.६७ लाखांची डोमिनार दुचाकी लंपास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

जुन्नर | प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बजाज शोरूममध्ये चोरीची घटना घडली असून, सुमारे १ लाख ६७ हजार रुपये किमतीची बजाज डोमिनार D400 दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

याबाबत विधान महेंद्र कसबे (वय २५, रा. नारायणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत वालझाडे मळा परिसरातील शौर्य बजाज शोरूम येथे ही चोरी झाली.

चोरट्याने शोरूमच्या मागील बाजूच्या पत्र्याच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर शोरूममध्ये असलेली बजाज डोमिनार D400 दुचाकी तिच्या चावीसह चोरून नेली.

घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

ढगफुटीसदृश पावसाने वडगाव (कांदळी) आठवडे बाजार उद्ध्वस्त; व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

Next Post

अड्याळसह चार गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी

Related Posts

Blog

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026
7
Blog

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

August 23, 2026
4
Blog

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

August 23, 2026
1
Blog

अंध विद्यार्थ्यांच्या सहवासात अनिव्रतचा वाढदिवस उत्साहात साजरा

August 23, 2026
9
Blog

मशिनरी खरेदीच्या व्यवहारात महिलेची ६.३५ कोटींची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 23, 2026
0
Blog

मौदा तालुक्यातील सालवा येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात संपन्न

August 23, 2026
4
Next Post

अड्याळसह चार गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In