• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील यांची नियुक्ती
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी

नामदेव पाटील यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या पाटील यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सहा महिन्यांपूर्वीच कराड दक्षिण काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी करत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले.

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पत्नी सुनंदा पाटील यांना विजय मिळवून देत त्यांनी लक्ष वेधले होते. तसेच कराड पंचायत समितीवरून जगन्नाथ रवींद्र बडेकर यांना विजयी करून त्यांनी संघटनात्मक ताकद दाखवून दिली.

मागील महिन्यात पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांनी जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात जिल्ह्यातील काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. त्यावेळी नामदेव पाटील यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाल्याचे सांगितले जाते.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नामदेव पाटील म्हणाले की, “सर्वांना सोबत घेऊन सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”

Previous Post

जादूटोणा व फसवणूक प्रकरणातील महिलेला बीड जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार

Next Post

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
10
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
17
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
223
Next Post
बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In