• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ढगफुटीसदृश पावसाने वडगाव (कांदळी) आठवडे बाजार उद्ध्वस्त; व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

जुन्नर | प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील वडगाव (कांदळी) येथे झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे आठवडे बाजारात मोठी धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे बाजारातील फळे, भाजीपाला आणि इतर माल पाण्यात वाहून गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

RelatedPosts

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

या मुसळधार पावसामुळे गावातील जनजीवनही विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. व्यापाऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणलेला माल काही क्षणांत पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने हतबलता व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा यांनी आठवडे बाजाराला भेट देऊन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची पाहणी केली. त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

दरम्यान, नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी तसेच प्रशासनाने पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; बोगस बियाण्याचा संशय, शेतकऱ्याची नुकसानभरपाईची मागणी

Next Post

नारायणगावातील बजाज शोरूममधून १.६७ लाखांची डोमिनार दुचाकी लंपास

Related Posts

Blog

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026
12
Blog

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

August 23, 2026
5
Blog

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

August 23, 2026
3
Blog

अंध विद्यार्थ्यांच्या सहवासात अनिव्रतचा वाढदिवस उत्साहात साजरा

August 23, 2026
13
Blog

मशिनरी खरेदीच्या व्यवहारात महिलेची ६.३५ कोटींची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 23, 2026
0
Blog

मौदा तालुक्यातील सालवा येथे ‘नशामुक्त भारत अभियान’ उत्साहात संपन्न

August 23, 2026
6
Next Post

नारायणगावातील बजाज शोरूममधून १.६७ लाखांची डोमिनार दुचाकी लंपास

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026

लोहा कृषी विभागाचा भोंगळ कारभार? फळबाग योजनेच्या लाभाबाबत चौकशीची मागणी

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In