• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अड्याळसह चार गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

चामोर्शी | प्रतिनिधी

येनापूर महसूल मंडळातील अड्याळ, रश्मीपूर, किष्टापूर आणि सगनापूर ही गावे प्रस्तावित अप्पर तहसील आष्टीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी, चामोर्शी यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदवून ही गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, २३ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या उद्‌घोषणा पत्रामध्ये येनापूर महसूल मंडळातील काही गावे अप्पर तहसील आष्टीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, संबंधित गावांचा दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, बँकिंग सेवा, आरोग्य सुविधा तसेच विविध शासकीय कार्यालयांशी संपर्क हा प्रामुख्याने चामोर्शीशीच असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

निवेदनात अड्याळ ते आष्टी हे अंतर सुमारे १९ किलोमीटर, तर अड्याळ ते चामोर्शी हे अंतर केवळ १२ किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतीमालाची विक्री, बँक व्यवहार, आरोग्य सेवा आणि शासकीय कामकाजासाठी नागरिकांचा चामोर्शीशी दीर्घकाळापासून संबंध असल्याने ही गावे अप्पर तहसील आष्टीमध्ये समाविष्ट करणे व्यवहार्य ठरणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

शासनाने नागरिकांच्या भावना आणि प्रत्यक्ष अडचणींचा विचार करून अड्याळ, रश्मीपूर, किष्टापूर आणि सगनापूर ही गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवावीत, अशी मागणी निकेश गद्देवार, सुभाष मडावी (रश्मीपूर), सुनील कोसनकर (सगनापूर) आणि अशोक धानफले (किष्टापूर) यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Previous Post

नारायणगावातील बजाज शोरूममधून १.६७ लाखांची डोमिनार दुचाकी लंपास

Next Post

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या प्रकल्पात सुरक्षा रक्षकांचा अभाव

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
3
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
1
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
2
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
3
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
5
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
2
Next Post

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या प्रकल्पात सुरक्षा रक्षकांचा अभाव

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In