• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रीय महामार्गावरील दरोडेखोर टोळीला १२ तासांत बेड्या; बोरगाव पोलिसांची धडक कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

सातारा | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकून जबरी चोरी करणाऱ्या टोळीला अवघ्या १२ तासांत जेरबंद करण्यात बोरगाव पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पाच आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे ६.९७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी पहाटे भरतगाव हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचालकाला चाकू-कोयत्याचा धाक दाखवत मोबाईल व रोख रक्कम असा १२,५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. त्यानंतर २८ जून रोजी अतित गावाजवळ पुलाच्या कामावरील मजुरांना धमकावत १४,७०० रुपयांचा ऐवज व लोखंडी बार लुटल्याची दुसरी घटना उघडकीस आली होती.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत अतित परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी दोन्ही दरोड्यांची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी तीन मोटारसायकली, महिंद्रा मॅक्सिमो प्लस वाहन, चार मोबाईल, तीन चाकू, एक कोयता, गुन्ह्यात वापरलेले कपडे तसेच लुटीतील मालमत्ता असा एकूण ६ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिकेत चिंतामणी काळे (२४), शुभम बापू चव्हाण (२३), तेजस राजन कारंडे (२०), अभिजीत चिमन कांबळे (२८) आणि विराज किरण माने (२१) (सर्व रा. अतित, ता. सातारा) यांचा समावेश असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.

Previous Post

पाच दिवस अंधारात सहा गावे; संतप्त ग्रामस्थांचा दापोली महावितरण कार्यालयावर मोर्चा

Next Post

एसआयआर मोहिमेत बीएलओंवर वाढता कामाचा ताण; सहाय्यक अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत नाराजी

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
9
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
3
Next Post

एसआयआर मोहिमेत बीएलओंवर वाढता कामाचा ताण; सहाय्यक अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेबाबत नाराजी

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In