• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती
0
SHARES
83
VIEWS
Ad 1
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील रोहिला येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त अभियंते श्री. अशोकराव गंगाधरराव गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शासकीय सेवेत अभियंता म्हणून दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या अशोकराव गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासकीय अनुभव आणि लोकाभिमुख कार्यशैलीची छाप उमटवली. निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत परिसरातील विविध प्रश्नांवर काम केले. त्यांच्या याच अनुभवाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर उपजिल्हाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष कोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन अशोकराव गायकवाड यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “अशोकराव गायकवाड यांच्यासारख्या अभ्यासू, अनुभवी आणि जनसंपर्क मजबूत असलेल्या व्यक्तीची निवड झाल्यामुळे पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास आहे.”

दरम्यान, या निवडीबद्दल कन्नड तालुका आणि रोहिला परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे अशोकराव गायकवाड यांनी सांगितले.

Ad 1
Previous Post

अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल मनसेतर्फे बालग्राम आश्रमात फळे वाटप; मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

Next Post

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In