• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“बोलाचा भात अन बोलाची कढी नाही” — दिलेला शब्द पाळणाऱ्या नेतृत्वाचा विकासकामांना प्रारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
“बोलाचा भात अन बोलाची कढी नाही” — दिलेला शब्द पाळणाऱ्या नेतृत्वाचा विकासकामांना प्रारंभ
0
SHARES
65
VIEWS
Ad 1
Ad 1

आजरा | प्रतिनिधी

निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता निवडणुकीनंतर क्वचितच पाहायला मिळते. मात्र या पारंपरिक राजकारणाला छेद देत जिल्हा परिषदेचे सदस्य श्री. सुधीरभाऊ देसाई आणि पंचायत समितीच्या उपसभापती सौ. यशोदा पोवार यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत धनगरवाड्यातील विकासकामांचा दणक्यात शुभारंभ केला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

निवडणुकीदरम्यान “माझा पहिला निधी धनगरवाड्याच्या विकासासाठी वापरणार” असे आश्वासन देत दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करत विकासकामांना सुरुवात केली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

या उपक्रमामुळे केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करणारे नेतृत्व म्हणून सुधीरभाऊ देसाई यांची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

कार्यक्रमावेळी बोलताना सुधीरभाऊ देसाई म्हणाले,
“राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं, पण दिलेला शब्द हा पुढील पाच वर्षांचा बांधिलकीचा भाग असतो. धनगरवाड्याच्या नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कामाच्या माध्यमातून नक्कीच सार्थ ठरवेन.”

या विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, स्व. राजारामबापू देसाई फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. वृषाल आण्णा हुक्केरी, बाजार समिती संचालक श्री. युवराज दादा पोवार, तसेच बांधकाम विभागाचे प्रमुख नाईक साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांनी या कामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे सुरू झाल्याने धनगरवाड्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

म्हसावद येथील मिलिंद अहिरे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६’ जाहीर

Next Post

देभेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; अंबादास दानवे यांची सदिच्छा भेट

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
देभेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; अंबादास दानवे यांची सदिच्छा भेट

देभेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; अंबादास दानवे यांची सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In