• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देभेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; अंबादास दानवे यांची सदिच्छा भेट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
देभेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; अंबादास दानवे यांची सदिच्छा भेट
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

अधिक मासाचे औचित्य साधून कन्नड तालुक्यातील देभेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या भक्तिभावात पार पडली. या निमित्त विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमास उपस्थिती लावली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

सप्ताहाच्या अंतिम दिवशी गुरुवर्य ज्ञानदासजी महाराज यांचे भावपूर्ण आणि रसाळ शैलीतील काल्याचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. या कीर्तनाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना अंबादास दानवे म्हणाले,
“वारकरी संप्रदायाची परंपरा समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचे कार्य करते.”

कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये तालुकाप्रमुख संजय मोटे, विधानसभा संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, दीपक नाना बोडके, चांगदेव सावडे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देभेगाव आणि परिसरातील हजारो भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला.

संपूर्ण सप्ताह यशस्वी पार पडण्यासाठी सप्ताह कमिटी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

“बोलाचा भात अन बोलाची कढी नाही” — दिलेला शब्द पाळणाऱ्या नेतृत्वाचा विकासकामांना प्रारंभ

Next Post

नंदुरबारमध्ये ‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ प्रकल्प द्या; भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
नंदुरबारमध्ये ‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ प्रकल्प द्या; भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

नंदुरबारमध्ये ‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ प्रकल्प द्या; भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In