• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबारमध्ये ‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ प्रकल्प द्या; भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
नंदुरबारमध्ये ‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ प्रकल्प द्या; भाजप जिल्हाउपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

शहादा (नंदुरबार) | प्रतिनिधी | २४ मे

आदिवासी बहुल व आकांक्षित जिल्हा असलेल्या नंदुरबारच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (REPM) उत्पादन प्रकल्प जिल्ह्यात स्थापन करण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रा. मकरंद नगीन पाटील यांनी केली आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

या संदर्भात त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री श्री. एच. डी. कुमारस्वामी यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार जिल्हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असून आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. मोठ्या उद्योगधंद्यांचा अभाव असल्यामुळे येथील युवकांना रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर गुजरात तसेच महाराष्ट्रातील इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागते. हे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात मोठे आणि शाश्वत उद्योग उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. पाटील यांच्या मते, हा अत्याधुनिक प्रकल्प नंदुरबारमध्ये सुरू झाल्यास जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील, तसेच पूरक उद्योगांचे जाळे निर्माण होऊन आर्थिक विकास वेगाने होईल.

या प्रकल्पामुळे “आत्मनिर्भर भारत” अभियानाला बळ मिळेल आणि नंदुरबार जिल्हा औद्योगिक नकाशावर मजबूत स्थान निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“रोजगार, विकास आणि आत्मनिर्भर नंदुरबार” हेच आपले मुख्य ध्येय असून या मागणीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे प्रा. मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.

या मागणीमुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांमध्ये अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले असून, केंद्र सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

देभेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; अंबादास दानवे यांची सदिच्छा भेट

Next Post

सणसर ग्रामसभेत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन जागेचा सर्वानुमते निर्णय; विकासकामांना मिळणार गती

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

सणसर ग्रामसभेत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन जागेचा सर्वानुमते निर्णय; विकासकामांना मिळणार गती

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In