• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रविंद्र हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; भूम तालुक्यात विद्यार्थ्यांचा डंका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

भूम | प्रतिनिधी

भूम शहरातील रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत तालुक्यात विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी संजना अमोल बळे हिने २६२ गुण मिळवत भूम तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता पाचवीतील समर्थ रामेश्वर घोळक याने २५८ गुण मिळवत भूम केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

या परीक्षेत इयत्ता पाचवीतील ३२ विद्यार्थी तर इयत्ता आठवीतील १५ विद्यार्थी पात्र झाले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी पात्र ठरणारी तालुक्यातील रविंद्र हायस्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे.

इयत्ता पाचवी पात्र विद्यार्थ्यांमध्ये समर्थ सोलंकी (२५८ गुण), समर्थ रेपाळ (२२४), वेदांत मुंजाळ (२२४), रुद्र भोळे (२०४), आरोही रोडगे (२०४), तेजश्री गायकवाड (१९४), संस्कृती सुपेकर (१८२), प्रगती गडदे (१८०), रेहान शेख (१८०), स्वरा वाघमारे (१७४), शर्वरी पवार (१७२), संस्कार सुपेकर (१७०), आयुष थाटे (१६८), समर्थ कोळी (१६६), चेदिका मुंडेकर (१६६), जेयस भोसले (१६६), अभिमन्यू डोके (१६६), मृण्मयी भागवत (१६२), सई चालगडे (१५८), त्रिशा म्हेत्रे (१५८), पुष्कराज होळकर (१५६), आयुष भोसले (१५४), रोशनी शेख (१५२), भक्ती जगदाळे (१४८), ईश्वरी मोळवणे (१४८), प्रीतम बोराडे (१४६), आर्या कारकर (१४६), श्रुती बाग (१४२), अर्जुन कुंभार (१४०), शिवराज शेळके (१३४), विजय माने (१२४) यांनी यश मिळवले आहे.

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांमध्ये संजना बळे (१६२ गुण, तालुक्यात प्रथम), चुगंधरा शिदे (२५४), आरोही सुळ (२२८), मयुरी मुंजाळ (२२४), प्रणिती जाधव (२०८), श्रीजा गावकवाड (२०४), अनुष्का ढोके (१९८), अदिती चौधरी (१८६), श्रीकर जाधवर (१८२), अथर्व भायगुडे (१७४), शार्दुल म्हेत्रे (१०२), ज्ञानेश्वरी दुधाळ (१९८), यश जगदाळे (१५४), तनुजा झांबरे (१३८) यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांना शिक्षक शर्मिला पाटील, रेश्मा केळे, प्रवीण राऊत, सुधीर पालखे, अनिल धनवटे, विलास सलगर, संकटक गडदे, शहाजी पुलवळे व आकाश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Ad 1
Tags: Asif Shaikh
Previous Post

पाचगणी येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाची पदाधिकारी निवड जाहीर

Next Post

लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप

लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In