• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोणार उद्यान असुरक्षिततेच्या छायेत; प्रशासनावर नागरिक व लोकप्रतिनिधींचा संताप
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

लोणार | प्रतिनिधी

लोणार नगरपालिकेच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चर्चेत आले असून उद्यानातील सुरक्षा व सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

उद्यानातील हरणाची मूर्ती गायब झाल्याची घटना, रात्रीच्या वेळी बंद असणारे दिवे आणि त्यामुळे निर्माण होणारा अंधार यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत सर्वांसाठी हे उद्यान असुरक्षित ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या या उद्यानाकडे प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्यासारखे असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अंधाराचा फायदा घेत संशयित व्यक्तींची वर्दळ वाढत असल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक श्यामभाऊ राऊत यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “उद्यान हे जनतेच्या विश्वासाचे ठिकाण आहे. येथे सुरक्षितता आणि सुविधा राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. हरवलेली हरणाची मूर्ती शोधून काढावी, लाईट व्यवस्था तत्काळ सुरू करावी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण द्यावे.”

तसेच त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “घटना घडल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा घटना होऊ नये यासाठी सतर्क राहणे अधिक महत्त्वाचे आहे.”

याच पार्श्वभूमीवर सामाजिक नेते कैलास भाऊ अंभोरे यांच्या वक्तव्याचीही चर्चा सुरू असून, “उद्यानात हरण हरवलं… पण प्रशासनाची जबाबदारी त्याआधीच हरवलेली दिसते,” अशी प्रतिक्रिया परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

नागरिकांकडून उद्यानाची तातडीने दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि प्रकाशयोजना सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.

Ad 1
Tags: Dilip Naikwad
Previous Post

रविंद्र हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश; भूम तालुक्यात विद्यार्थ्यांचा डंका

Next Post

कन्नड तालुक्यात अवैध सट्टा धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

कन्नड तालुक्यात अवैध सट्टा धंद्यांचा पुन्हा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In