• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“विकास चौकातील प्रवाशी निवारा शोभेचा; प्रवाशांचा पिंपळवृक्षच खरा आधार”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
“विकास चौकातील प्रवाशी निवारा शोभेचा; प्रवाशांचा पिंपळवृक्षच खरा आधार”
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

सेलू, ता. प्रतिनिधी –

सेलू शहराचा विस्तार होत असताना शहरात विविध ठिकाणी प्रवाशी निवारे उभारण्यात आले आहेत. मात्र, विकास चौकातील प्रवाशी निवारा पूर्णतः शोभेची वास्तू ठरल्याचे चित्र दिसत आहे. येथे बस न थांबल्यामुळे प्रवाशांना आजही जुन्या पिंपळवृक्षाच्या सावलीखाली उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

RelatedPosts

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

विकास चौक (बोर धरण फाटा) येथे एसटी महामंडळाने लाखो रुपये खर्च करून प्रवाशी निवारा बांधला. मात्र चुकीच्या ठिकाणी नियोजन झाल्याने या निवाऱ्याचा उपयोग प्रवाशांना होत नाही. या चौकातून मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करत असले तरी बहुतांश बसेस आता या मार्गाने जात नाहीत.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी ज्या पिंपळवृक्षाखाली थांबत होते, तोच आजही त्यांचा मुख्य आधार ठरत आहे. तहसील कार्यालय, कृषी, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या परिसरात हा चौक असूनही प्रवाशांची गैरसोय कायम आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी बांधलेले प्रवाशी निवारे आता उपयोगात नसून अडगळीत पडले आहेत. तर काही नव्या मार्गांमुळे बससेवा बदलल्याने विकास चौकातील निवारा पूर्णतः निरुपयोगी ठरला आहे.

दरम्यान, नव्याने सुरू झालेल्या काही इलेक्ट्रिक बसेस मात्र या चौकात थांबत असल्याचे सांगितले जात आहे. तरीही बहुतांश लांब पल्ल्याच्या बसेस आता या मार्गाला टाळत असल्याने प्रवाशांचा त्रास कायम आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रवाशी निवाऱ्याचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग वाढवावा, अशी मागणी केली आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

ढगा-राहाटी जंगलात ‘राणी पार्वती’ वाघिणीचे अधिराज्य; तीन बछड्यांना शिकवतेय शिकारीचे धडे

Next Post

वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात

Related Posts

ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
20
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
19
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
4
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
15
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
15
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
4
Next Post
वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात

वादळी पावसात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान; कोळपेवाडी परिसरातील शेतकरी संकटात

ताज्या बातम्या

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026

‘आपल्या शरीरावर आपलाच हक्क’; किशोरवयीन मुलींना सुरक्षिततेचे मार्गदर्शन

July 12, 2026
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In